Sharad Pawar 
महाराष्ट्र

Sharad Pawar : शरद पवार ,सुप्रिया सुळे, रोहित पवार आज दिल्ली दौऱ्यावर; बैठक होण्याची शक्यता

सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनि‍करणाची चर्चा सुरू आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Sharad Pawar) सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनि‍करणाची चर्चा सुरू आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार आज दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

या ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. संसदेच्या अधिवेशनात शरद पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत असून या दौऱ्यात ते संसदेतील कामकाजात सक्रिय सहभाग घेण्यासोबतच महत्त्वपूर्ण राजकीय बैठका घेण्याची शक्यता आहे.

Summary

  • शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आज दिल्ली दौऱ्यावर

  • दिल्लीत बैठक होण्याची शक्यता

  • संसदेच्या अधिवेशनात शरद पवार उपस्थित राहणार असल्याची

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा