ST Employees  
महाराष्ट्र

ST Employees : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत; प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(ST Employees ) राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

एसटी कामगारांना दरमहा दिला जाणारा वेतनाचा हप्ता 11 फेब्रुवारी रोजीपर्यंत देण्यात यावा, अन्यथा 12 फेब्रुवारी रोजीपासून राज्यभरात निदर्शने सुरू करण्यास येतील, असा इशारा एसटी कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

फेब्रुवारी 2026 च्या वेतनामध्ये हा थकबाकीचा हप्ता मिळाला नसल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत असून प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत

  • प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा

  • थकबाकीचा हप्ता मिळाला नसल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा