Jalgaon 
महाराष्ट्र

Jalgaon : जळगावात भीषण अपघात; भरधाव डंपरने रस्त्यावरुन जाणाऱ्या वृद्धाला चिरडलं

जळगावात भीषण अपघात झाला.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Jalgaon) जळगावात भीषण अपघात झाला. जळगाव शहरातील कालिंका माता चौक येथे भरधाव डंपरने वृद्धाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. डंपर चालक मोबाईलवर बोलत होता त्यामुळे हा अपघात झाला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

घटनेनंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आणि डंपरवर दगडफेक करत तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Summary

  • जळगावात भरधाव डंपरने रस्त्यावरुन जाणाऱ्या वृद्धाला चिरडलं

  • संतप्त जमावाकडून डंपरवर दगडफेक

  • पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा