थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Thackeray Shivsena Corporaters ) महापालिका निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आज ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक मुंबई महापालिकेत जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक आज 11 वाजता महापालिकेत दाखल होणार असून गटस्थापनेनंतर महापालिकेत आज आयुक्तांकडे नोंदणी करणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक आज मुंबई महापालिकेत जाणार
सर्व नगरसेवक आज 11 वाजता पालिकेत दाखल होतील
गटस्थापनेनंतर पालिकेत आज आयुक्तांकडे नोंदणी करणार