Dharashiv  
महाराष्ट्र

Dharashiv : धाराशिवमध्ये अज्ञातांकडून तीन एसटी बसची तोडफोड

धाराशिवमध्ये अज्ञातांकडून तीन एसटी बसची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Dharashiv) धाराशिवमध्ये अज्ञातांकडून तीन एसटी बसची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. या तोडफोडीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.

असून तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवर येत स्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसची तोडफोड करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. बसची तोडफोड करत ईव्हीएम हटवा, लोकतंत्र वाचवा, असे लिहिलेले स्टीकर बसवर लावण्यात आले.

आठवडाभरापासून धाराशिवच्या कळंब तालुक्यातील तांदूळवाडी येथे ईव्हीएमविरोधात आंदोलन सुरू आहे.

Summary

  • धाराशिवमध्ये अज्ञातांकडून तीन एसटी बसची तोडफोड

  • तोडफोडीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

  • ईव्हीएम हटावं, लोकतंत्र वाचवाचे बॅनर लावले

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा