Budget session 
महाराष्ट्र

Budget session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस; विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची शक्यता

महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Budget session) महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस असून हा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येणार आहेत.

अनेक मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता असून विरोधक पुन्हा एकदा सभागृहात आक्रमक होताना पाहायला मिळतील. यासोबतच विरोधकांकडून आज पायऱ्यांवर आंदोलन देखील करण्यात येईल.

विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची शक्यता असून विधानसभेत पुरवणी मागण्यांवर चर्चेला सुरुवात होणार आहे. विरोधकांचाही प्रस्ताव चर्चेला येणार असून सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी अधिवेशनादरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस

  • विधानसभेत पुरवणी मागण्यांवर चर्चेला होणार सुरुवात

  • विरोधकांचाही प्रस्ताव चर्चेला येणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा