थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai)आज शिवसेना, भाजप आणि ठाकरेंचे नेते एकाच मंचावर येणार आहेत. BMC च्या KEM रुग्णालयाच्या १०० व्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या औचित्याने हे एकत्र येणार आहेत.
शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरेंच्या सेनेचे खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे तर भाजपाकडून मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार एकाच मंचावर एकत्र पाहायला मिळणार आहे.
शिवसेना, भाजप आणि ठाकरेंचे नेते एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Summary
आज KEM रूग्णालयाचा 100 वा वर्धापन दिन
रूग्णालयाच्या वर्धापन दिनी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येणार
शिवसेना, भाजप आणि ठाकरेंचे नेते एकाच मंचावर येणार