Kolhapur 
महाराष्ट्र

Kolhapur : कोल्हापूरात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड

कोल्हापूरात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Kolhapur) कोल्हापूरात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.कोल्हापूरातील नागाळा पार्क परिसरातील आठ ते दहा चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

नगरसेवक अर्जुन माने यांच्या चारचाकीसह परिसरातील गाड्यांची तोडफोड करण्यात आली. तर एका व्यक्तीवर दगडाने हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने नागाळा पार्क परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

तोडफोड करून दहशत निर्माण करण्याऱ्या अज्ञाताविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी मध्यरात्री अज्ञाताला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • कोल्हापुरात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड

  • नागाळा पार्क परिसरातील 8 ते 10 वाहनं फोडली

  • नगरसेवक अर्जुन माने यांच्या कारची देखील तोडफोड

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा