थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune) पुण्यात आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा ‘पुणे ग्रँड सायकल टूर’ सुरू आहे. या पुणे ग्रँड सायकल टूर दरम्यान अपघात झाल्याची घटना घडली आहे.
पुण्यातील सायकल टूर मध्ये दुपारी डेक्कन भागात सायकल पट्टूंचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. काही सायकलस्वार एकापाठोपाठ एक असे एकमेकांवर आदळल्याचे पाहायला मिळत आहे.
अपघातानंतर सायकल पट्टूंमध्ये वादावादी झाल्याची देखील माहिती मिळत असून काही शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.
Summary
पुणे सायकल टूरमध्ये अपघात
डेक्कन भागात सायकल पट्टूचा अपघात
अपघातानंतर सायकल पट्टूंमध्ये वादावादी