Pune Water 
पुणे

Pune Water : पुण्यात पिण्याच्या पाण्याच्या नळातून दूषित पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पुण्यात पिण्याच्या पाण्याच्या नळातून दूषित पाणी येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Pune Water) पुण्यात पिण्याच्या पाण्याच्या नळातून दूषित पाणी येत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे आता या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून सलग दुसऱ्या दिवशी दूषित पाणी आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गटाराचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या नळातून येत असल्याने खळबळ उडाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा