Pune 
पुणे

Pune : पुणे पालिकेच्या 24 नवनिर्वाचित नगरसेवकांना न्यायालयाचे समन्स

पुणे पालिकेच्या 24 नवनिर्वाचित नगरसेवकांना न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Pune) पुणे पालिकेच्या 24 नवनिर्वाचित नगरसेवकांना न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे. 24 नगरसेवकाविरुद्ध पराभूत उमेदवाराने या याचिका दाखल केल्या असल्याची माहिती मिळत आहे.

जिल्हा लघुवाद न्यायालयाकडून महापालिकेच्या 24 नगरसेवकांविरुद्ध समन्स बजावण्यात आले असून पराभूत उमेदवाराने विविध आक्षेप नोंदवत या याचिका दाखल केल्या आहेत. यासोबतच तीन नगरसेवकाविरुद्ध अनधिकृत बांधकामाची तक्रार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे

Summary

  • पुणे पालिकेच्या 24 नवनिर्वाचित नगरसेवकांना न्यायालयाचे समन्स

  • 24 नगरसेवकाविरुद्ध पराभूत उमेदवारांनी दाखल केली होती याचिका

  • जिल्हा लघुवाद न्यायालयाकडून महापालिकेला 24 नगरसेवकाविरुद्ध दाखल याचिकांचे समन्स

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा