Pune Mhada Lottery 
पुणे

Pune Mhada Lottery : पुणे मंडळाची 4 हजार 186 घरांची सोडत मार्गी लागणार; 'या' तारखेचा मुहूर्त निश्चित

पुणे मंडळाची 4 हजार 186 घरांची सोडत मार्गी लागणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Pune Mhada Lottery ) पुणे मंडळाची 4 हजार 186 घरांची सोडत मार्गी लागणार आहे. तांत्रिक अडचणी आणि निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेली ही पुणे मंडळाची 4 हजार 186 घरांची सोडत आता मार्गी लागणार असून सोडतीसाठी 10 फेब्रुवारीचा मुहूर्त निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 9 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपणार आहे आणि त्यानंतर लगेच सोडत मार्गी लागणार आहे.

Summary

  • म्हाडाच्या पुणे मंडळाची सोडत मार्गी लागणार

  • पुणे मंडळाची 4 हजार 186 घरांची सोडत मार्गी लागणार

  • सोडतीसाठी 10 फेब्रुवारीचा मुहूर्त निश्चित

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा