Mumbai Mayor 
मुंबई

Mumbai Mayor : मुंबई महापौरपदासाठी 'या' दिवशी करता येणार अर्ज

भाजप व शिंदेसेनेने कोकण आयुक्त कार्यालयात नोंदणी केल्यानंतर महापौर निवडणूक प्रक्रियेला वेग आला

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mumbai Mayor) महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आता या निकालानंतर लक्ष लागले आहे ते म्हणजे महापौर आणि उपमहापौर कोण होणार? याच पार्श्वभूमीवर आता 11 फेब्रुवारीला मुंबईचा महापौर बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी येत्या शनिवारी, ७फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असल्याची माहिती मिळत असून हे अर्ज सादर केल्यानंतर मतदानाच्या 15 मिनिटे आधी अर्ज मागे घेता येणार असल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी भाजप आणि शिवसेनेने गट नोंदणी केली.

त्यानंतर आता शनिवारी आता मुंबई महापौर पदासाठीची निवडणूक पार पडणार असून ही निवडणूक आवाजी पद्धतीने हात उंचावून घेतली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • मुंबई महापौरपदासाठी 11 फेब्रुवारीला निवडणूक

  • मुंबई महापौरपदासाठी शनिवारी अर्ज

  • मतदानापूर्वी १५ मिनिटे आधी अर्ज मागे घेता येणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा