थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai) दक्षिण मुंबईतील प्रवाशांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. ताडदेव-मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा पूल आता खुला होणार आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महापौर रितू तावडे उपस्थित राहणार आहेत. या पुलामुळे दक्षिण मुंबई परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
Summary
दक्षिण मुंबईतील प्रवाशांसाठी मोठी बातमी
ताडदेव-मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा पूल खुला होणार
मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज उद्घाटन