Nadeem Khan 
मुंबई

Nadeem Khan : मुंबईमध्ये ज्येष्ठ अभिनेत्याच्या विरोधात अत्याचार केल्याची तक्रार; पोलिसांनी केली अटक

मुंबईमध्ये ज्येष्ठ अभिनेत्याच्या विरोधात अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Nadeem Khan ) मुंबईमध्ये ज्येष्ठ अभिनेत्याच्या विरोधात अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. अभिनेत्याच्या विरोधात घरकाम करणाऱ्या महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून धुरंदर फिल्मचे अभिनेते नदीम खान यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

घरकाम करणाऱ्या महिलेसोबत दहा वर्ष अभिनेत्याने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला असून ती महिला नदीम खान यांचे घरकाम करण्यासाठी येत असे.

नदीम खान यांनी महिलेशी लग्न करणार असल्याचे तिला सांगितले असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी आता अभिनेते नदीम खान यांना मालवणी पोलिसांनी अटक केली आहे.

Summary

  • मुंबईमध्ये ज्येष्ठ अभिनेत्याच्या विरोधात अत्याचार केल्याची तक्रार

  • घरकाम करणाऱ्या महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार दाखल

  • अभिनेते नदीम खान यांना मालवणी पोलिसांनी केली अटक

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा