Jogeshwari  
मुंबई

Jogeshwari : जोगेश्वरीतील सिटी इंटरनॅशनल शाळा बंद करण्याचा निर्णय; शाळा बंद करण्याच्या निर्णयावर मनसे आक्रमक

जोगेश्वरीतील सिटी इंटरनॅशनल शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Jogeshwari) जोगेश्वरीतील सिटी इंटरनॅशनल शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अचानक शाळा बंद करण्याच्या निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

600 पेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत असल्याची माहिती मिळत आहे. ही शाळा भाड्यावर असून जागा मालकाकडून महिन्याचा 35 लाख रुपयांच्या जागेवर 50 लाख भाडे वाढवण्यात आला असल्याचा शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

शाळा प्रशासनाला हे भाडे परवडत नसल्यामुळे शाळा प्रशासनाने शाळा बंद करण्याचे निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. या निर्णयावर आता मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्याकडून शाळा बंद होऊ देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.

Summary

  • मुंबईच्या जोगेश्वरीतील सिटी इंटरनॅशनल शाळा बंद करण्याचा निर्णय

  • भाडं परवडत नसल्याने 600 विद्यार्थींच्या पालकांना शाळेची नोटीस

  • शाळा बंद करण्याच्या निर्णयावर मनसे आक्रमक

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा