Mumbai Digital Scams 
मुंबई

Mumbai Digital Scams : मुंबईत डिजिटल स्कॅमचं प्रमाण वाढलं; 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे गुन्हे दाखल

मुंबईत डिजिटल स्कॅमचं प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mumbai Digital Scams) मुंबईत डिजिटल स्कॅमचं प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 2025 मध्ये पहिल्या सहा महिन्यात एकूण 2188 सायबर गुन्हे नोंदवले गेल्याची माहिती मिळत आहे.

ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेअर मार्केट व डिजिटल अरेस्टबाबत फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. 2025च्या पहिल्या सहा महिन्यात म्हणजे 2188 प्रकरणे नोंदवली गेली असून 2024 मध्ये एकूण 5,087 प्रकरणेची नोंद झाली असल्याची माहिती मिळत आहे.

शेअर मार्केट :469 प्रकरणे

क्रेडिट डिबीट कार्ड फ्रॉड : 207 प्रकरणे

ऑनलाईन जॉब फ्रॉड :184 प्रकरणे

ऑनलाईन MMS स्कॅम : 121 प्रकरणे

डिजिटल अरेस्ट :103 प्रकरणे

Summary

  • मुंबईत डिजिटल स्कॅमच प्रमाण वाढलं

  • 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूकीचे गुन्हे दाखल

  • सहा महिन्यात एकूण 2188 सायबर गुन्हे नोंद

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा