Palghar 
मुंबई

Palghar : पालघरमधून निघालेल्या माकपच्या मोर्च्याचा आज तिसरा दिवस; मोर्चेकरी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठाण मांडून

पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडू लाँग मार्च काढण्यात आला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Palghar) पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडू लाँग मार्च काढण्यात आला आहे. काल या माकपच्या लाँग मार्चचा दुसरा दिवस होता पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काल हा लाँग मार्च धडकला. पालघरमधून निघालेल्या माकपच्या मोर्च्याचा आज तिसरा दिवस असून मोर्चेकरी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठाण मांडून असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील डहाणूच्या चारोटीहून या भव्य मोर्चाला सुरूवात झाली असून हा मोर्चा सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील गेटवर अडवण्यात आला आहे. प्रलंबित वनपट्टे धारकाच्या नावावर करावेत, स्मार्ट मीटरची सक्ती बंद करावी, जलजीवन मिशन ची कामे त्वरित पूर्ण करावी.

पालघर जिल्ह्यात होऊ घातलेले वाळवण बंदर दर व मुरबे येथील जिंदाल बंदर रद्द करावे यासारख्या विविध मागण्यांसाठी हा लाँग मार्च काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा लॉंग मार्च

  • विविध मागण्यांसाठी लाँग मार्चचं आयोजन

  • पालघरमधून निघालेल्या माकपच्या मोर्च्याचा आज तिसरा दिवस

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा