Goregaon  
मुंबई

Goregaon : गोरेगावमध्ये 45 मजली इमारतीच्या 9 व्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

गोरेगावमध्ये एका इमारतीच्या 9 व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Goregaon) गोरेगावमध्ये एका इमारतीच्या 9 व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. 45 मजली इमारतीच्या नवव्या मजल्यावर सकाळी ही आग लागल्याची घटना घडली.

अग्निशमन दलाला माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून इमारतीतील रहिवाशांना सुरक्षितपणे टेरेसवर हलविण्यात आल्याची माहिती मिळत असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग कशी लागली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

Summary

  • गोरेगावमध्ये एका इमारतीच्या 9 व्या मजल्यावर आग

  • अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

  • अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा