Anand Ramanand Sagar Chopra 
मुंबई

Anand Ramanand Sagar Chopra : रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचा मुलगा आनंद सागर यांचं निधन

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन झाले.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Anand Ramanand Sagar Chopra ) रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन झाले. रामानंद सागर यांचे पुत्र आनंद रामानंद सागर चोप्रा यांचे निधन झाले असून मुंबईत त्यांनी 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

या बातमीने बॉलिवूड आणि टेलिव्हिजन जगतात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 4:30 वाजता मुंबईतील परमहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबानं सोशल मीडियावर आनंद यांच्या निधनाची माहिती दिली.

Summary

  • रामानंद सागर यांचा मुलगा आनंद सागर यांचं निधन

  • वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  • कुटुंबानं सोशल मीडियावर आनंद यांच्या निधनाची माहिती दिली

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा