Uddhav Thackeray  
मुंबई

Uddhav Thackeray : मुंबईत महापौरपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आपला उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्यता

महापालिका निवडणुकांचे निकाल लागले.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Uddhav Thackeray) महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आता या निकालानंतर लक्ष लागले आहे ते म्हणजे महापौर आणि उपमहापौर कोण होणार? राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या महापौरपदी अखेर 11 फेब्रुवारीला पदभार स्वीकारला जाणार असून 7 फेब्रुवारीला अर्ज भरण्याची तारीख आहे.

याच पार्श्वभूमीवर आता ठाकरेंची शिवसेना महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत महापौरपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आपला उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यातच 'आम्ही उमेदवार देणार की नाही हे तुम्हाला लवकरच समजेल, मी त्याच्याबद्दल आता बोलणार नाही.' असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता मुंबईचा महौपार कोणत्या पक्षाचा होणार यावरुन चर्चा सुरू झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

Summary

  • मुंबईत महापौरपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आपला उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्यता

  • 7 फेब्रुवारीला अर्ज भरण्याची तारीख

  • 'आमची तयारी सुरू आहे, आम्ही उमेदवार देणार की नाही हे तुम्हाला लवकरच समजेल'; आदित्य ठाकरेंचं वक्तव्य

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा