Mumbai Water Supply 
मुंबई

Mumbai Water Supply : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; 'या' दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

मुंबईत अनेक भागात पाणीपुरवठा बंद तर काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mumbai Water Supply ) मुंबईत अनेक भागात पाणीपुरवठा बंद तर काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी येणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार असून सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

वांद्रे पश्चिम येथील जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे अत्यावश्यक काम हाती घेण्यात आले असून काही भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. जलवाहिनीवर गळती आढळून आली. त्यामुळे ती दुरुस्ती करणं आवश्यक असल्याने हे काम करण्यात येणार आहे. यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

Summary

  • मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा

  • मुंबईत मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार

  • सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा