महाराष्ट्र

Maharashtra Corona : राज्यात 10 हजार 697 नवे कोरोनाबाधित

Published by : Lokshahi News

राज्यात गेल्या काही दिवसांपासून 10 हजारापलीकडे जाणारा कोरोना बाधितांचा आकडा आज काहीसा नियंत्रणात आला आहे. आज राज्यात 10 हजार 697 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात एकूण 10 हजार 697 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यामुळे आजपर्यंत राज्यात कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या 58 लाख 98 हजार 550 इतकी झाली आहे. तर 14 हजार 910 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 95.48 टक्के इतका झाला आहे. तर 360 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे