महाराष्ट्र

Maharashtra Corona | राज्यात १५ हजार ११९ अॅक्टिव्ह रुग्ण

Published by : Lokshahi News

राज्यात १ हजार १९३ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर आज १ हजार ५१९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात ३९ कोरोना मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा देखील कमी होऊ लागला आहे. तसेच अॅक्टिव्ह रुग्ण संख्याही खालावत आहे. आकडेवारीनुसार राज्यात एकूण १ हजार १९३ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाची बाधा झालेल्या नागरिकांची संख्या आता ६६ लाख १४ हजार १५८ इतकी झाली आहे.

गेल्या २४ तासांत दिवसभरात एकूण १५१९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा आता तब्बल ६४ लाख ५५ हजार १०० इतका झाला आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९७.६ टक्क्यांवर गेला आहे. तसेच राज्यात ३९ कोरोना मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या एकूण मृतांचा आकडा १ लाख ४० हजार ३१३ इतका झाला आहे. तर राज्याचा कोरोना मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा