थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Contract Teacher Recruitment ) राज्यात होणार 18000 कंत्राटी शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील कमी पटाच्या 18 हजार 106 शाळांवर आता कंत्राटी शिक्षक नेमले जाणार आहेत.
आता दहापेक्षा कमी पटाच्या शाळा तथा वर्गांवर प्रत्येकी एक तर 20 पेक्षा कमी पटाच्या शाळांमध्ये एक कंत्राटी आणि एक नियमित शिक्षक नेमण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
राज्यातील सुमारे 620 शाळांमधील अंदाजे तीन हजार शिक्षकांना दुसरीकडे समायोजित करावे लागणार आहे. 15 मार्च 2024 चा संचमान्यतेचा शासन निर्णय उच्च न्यायालयाने मान्य केला.
Summery
राज्यात होणार 18000 कंत्राटी शिक्षकांची भरती
राज्यातील सुमारे 620 शाळांमधील अंदाजे तीन हजार शिक्षकांना दुसरीकडे समायोजित करावे लागणार
राज्यातील कमी पटाच्या 18 हजार 106 शाळांवर आता कंत्राटी शिक्षक नेमले जाणार