महाराष्ट्र

Maharashtra Corona | राज्यात २ हजार ४०१ नवे बाधित

Published by : Lokshahi News

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. आज दिवसभरात २ हजार ८४० रूग्ण कोरोनामधून बरे झाले असून, २ हजार ४०१ नवीन रूग्ण आढळले आहेत. तर, ३९ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात दिवसभरात २ हजार ८४० रूग्ण कोरोनामधून बरे झाले असून, आजपर्यंत एकूण ६३,८८,८९९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.३२ टक्के एवढे झाले आहे.

२ हजार ४०१ नवीन रूग्ण आढळले आहेत. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,६४,९१५ झाली आहे. तर, ३९ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत १३९२७२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.तर, राज्यात आज रोजी एकूण ३३,१५९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मंत्री उदय सामंत यांनी घेतली शरद पवार यांची भेट

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनापूर्वीच वर्षा निवासस्थानी तब्बल दीड तास खलबतं

Rohit Pawar : माणिकराव कोकाटे यांची रोहित पवारांना मानहानीची नोटीस

Mumbai Goa highway : आजपासून मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी