महाराष्ट्र

Maharashtra Corona | राज्यात ३ हजार ५८६ नवीन कोरोनाबाधित

Published by : Lokshahi News

राज्यात दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. आज राज्यात ३ हजार ५८६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर , ६७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे.

राज्यात आज दिवसभरात ४ हजार ४१० रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण ६३, २४, ७२० कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०८ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज रोजी एकूण ४८,४५१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ३ हजार ५८६ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,१५,१११ झाली आहे.६७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३८३८९ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

Nitin Gadkari : "...तर तिसरं महायुद्ध कधीही पेटू शकतं", नितीन गडकरींनी दिली तिसऱ्या महायुद्धाची शक्यता ?

kareena kapoor : “प्राडा नाही तर माझी अस्सलं…” करिना कपूरने कोल्हापुरी चप्पल घालत शेअर केला 'तो' फोटो

Indian Railway Ticket Booking : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; आता मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे