महाराष्ट्र

Maharashtra Corona | महाराष्ट्रात 33 हजार 470 नवे रुग्ण

Published by : Lokshahi News

राज्यात आज 33 हजार 470 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 29 हजार 671 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दिवसभरात 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

कोरोना रुग्णसंख्येत महाराष्ट्रालाकाहीसा दिलासा मिळाला आहे. कारण काल हा आकडा 44 हजारांच्या पुढे पोहोचला होता. राज्यात आज 33 हजार 470 नवे रुग्ण आढळून आलेत. कालच्या तुलनेत आज रूग्णसंख्या कमी आहे.

मुंबईला दिलासा

मुंबईत आज 13 हजार 648 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 27 हजारांच्या पुढे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कालपर्यत मुंबईतला कोरोना रुग्णांचा आकडा 20 हजारांच्या पुढे पोहोचला होताय.मात्र आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील रुग्णसंख्येत घट होत असल्याचे आढळून आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; आजही विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक; बच्चू कडूंची आजपासून 7/12 कोरा यात्रा

Maharashtra Assembly Monsoon Session : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

Raigad : रायगडमध्ये समुद्रात संशयास्पद बोट आढळली; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर