महाराष्ट्र

६ संशयित व्यक्ती शस्त्रांसह रत्नागिरीत; पोलिसांकडून कोम्बिंग आँपरेशन सुरू

Published by : Lokshahi News

निसार शेख, रत्नागिरी | रत्नागिरी जिल्ह्यात एका अज्ञात बोटीतून ६ संशयित व्यक्ती उतरल्याची माहीती समोर आली आहे. सुरक्षा यंत्रणानी ही माहिती रत्नागिरी पोलिसांना दिली. त्यानंतर तात्काळ रत्नागिरी पोलिसांनी कोम्बिंग आँपरेशन सुरू केलंय.

रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ समुद्र किनाऱ्यावर एका अज्ञात बोटीतून ६ संशयित व्यक्ती शस्त्रांसह उतरल्याची माहीती सुरक्षा यंत्रणानी रत्नागिरी पोलिसांना दिली. त्यानंतर तात्काळ रत्नागिरी पोलिसांनी कोम्बिंग आँपरेशन सुरू केलं. म्हाप्रळ पासून जवळचा परीसर आणि संवेदनशिल विभागात पोलिसांनी सर्च आँपरेशन सुरू केले आहे.

रत्नागिरी रायगड या दोन जिल्ह्यातील पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. सावित्री खाडीच्या आजूबाजूच्या गावामध्ये अनोळखी व्यक्ती आली आहे का ? यासंदर्भात स्थानिक यंत्रणेकडून शोध मोहीम सुरू आहे. परंतु पोलिसांच्या हाती कोणताही पुरावा लागला नाही त्यामुळे शोध मोहीम गतिमान करण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर