महाराष्ट्र

पुण्यात एका हॉटेलला भीषण आग; 6 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

शहरातील सदाशिव पेठेमधील एका हॉटेलला भीषण आग लागली आहे. यामध्ये एका 6 मुलीचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : शहरातील सदाशिव पेठेमधील एका हॉटेलला भीषण आग लागली आहे. यामध्ये एका 6 वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सदाशिव पेठेतील भिकारदास मारुती जवळ एका हॉटेलमध्ये भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 3 वाहने घटनास्थळी दाखल झाले असून 3 सिलेंडर बाहेर काढले आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामन दलाला यश आले आहे. परंतु, आगीमध्ये 6 वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. इकरा नयीम खान असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा