महाराष्ट्र

शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांविरोधात याचिका दाखल

शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांविरोधात याचिका दाखल

Published by : Siddhi Naringrekar

शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. आज या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.शिंदेची शिवसेना खरी तर त्यांचा व्हीप कसा लागू होत नाही? व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांविरोधात दाखल केलेल्या याचिकावर आज सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाला शिंदे गटाकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे.

याच याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुका अजूनही सुरू

Lunar Eclipse 2025 : भारतात आज दिसणार खग्रास चंद्रग्रहण

Latest Marathi News Update live : अनंत चतुर्दशीनिमित्त पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर आज घरगुती बापांचा विसर्जन संपन्न

Aajcha Suvichar : आजचा सुविचार