महाराष्ट्र

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

सातारा विधानसभा मतदारसंघात 262 जावळी विधानसभा मतदार संघासाठी अभिजीत बिचुकले यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केलेला आहे.

Published by : shweta walge

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. सातारा विधानसभा मतदारसंघात 262 जावळी विधानसभा मतदार संघासाठी अभिजीत बिचुकले यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केलेला आहे. शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात ते निवडणूक लढवणार आहेत.

बिचुकले यांची विधानसभेसाठी अर्ज दाखल करण्याची चौथी टर्म आहे. ते म्हणाले की, मला विधानसभेत पाठवा मग माझा करिष्मा पहा मी कुणाची तळवे चाटत नाही, अस ते म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

EVM : आता ईव्हीएम मशीनवर दिसणार रंगीत छायाचित्र; केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Chamoli Nandanagar cloudburst : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात ढगफुटी; 5 जण बेपत्ता

Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर