महाराष्ट्र

माळशेज घाटात बसला अपघात

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क | माळशेज घाटात आंब्याच्या वळणावर खासगी बसला भीषण अपक्षात झाला. या बसमध्ये एकूण 16 प्रवासी होते. त्यातील एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

अपघातग्रस्त खासगी मिनी बस अष्टविनायकाचं दर्शन करुन उल्हासनगरला जात होती. चालकाला वेगाचा अंदाज न आल्यानं हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. घाटात आणि अंधारात हा अपघात झाल्यानं जखमींना मदत मिळण्यास काहीसा उशीर झाला.

स्थानिक नागरिकांनी अपघातातील काही जखमींना आळेफाटा इथल्या माऊली रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर काही जखमींना उपचारासाठी कल्याणला हलवल्याची माहिती मिळतेय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा