महाराष्ट्र

मुंबई गोवा मार्गावर अपघात

Published by : Lokshahi News

लांजा वेरळ घाटात कंटेनर पलटी झाल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. हा अपघात आज सकाळी साडे नऊ च्या सुमाराला घडला असून या ठिकाणी वाहतूक पोलीस घटनास्थळी पोचले आहेत.

मुंबईच्या दिशेने हा कंटेनर जात होता संपूर्ण मार्गावर कंटेनर आडवा झाल्याने १०० टक्के वाहतुक बंद झाली आहे. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वेरळ घाटात वारंवार होणाऱ्या अपघातामुळे वाहतूकीवर मोठा परिणाम होत असून पर्यायी मार्ग तात्काळ करावा अशी मागणी होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?