महाराष्ट्र

रायगडच्या महाड एमआयडीसीत पुन्हा वायू गळती

Published by : Lokshahi News

भारत गोरेगावकर । रायगड जिल्ह्याच्या महाडमध्ये एमआयडीसी पुन्हा वायू गळती झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये एकच खळबळ माजली असून स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. पाच दिवसातली वायूगळतीची हि दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये रोष असून या घटनांवर नियंत्रण कसे येणार असे सवाल उपस्थित होत आहेत.

महाडच्या एमआयडीसी मधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीतून वायू गळती झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेने आसनपोई गाव परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून घबराटीचे वातावरण आहे. दरम्यान या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली आहे. लवकरच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर

Nanded Flood : नांदेड जिल्हा पूर परिस्थतीच्या उंबरठ्यावर! विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले

Girish Mahajan : मी पैसे घेऊन...महाजन यांच्या वक्तव्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त

Chhagan Bhujbal : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भुजबळांची मोठी घोषणा! एका महिन्याचं वेतन शेतकऱ्यांना देणार