महाराष्ट्र

गवा रेड्याची धडक बसल्याने आंबोलीत कारला अपघात

Published by : Lokshahi News

सिंधुदुर्ग : समीर म्हाडेश्वर | गवा रेड्याची धडक बसल्यामुळे सावंतवाडी येथील युवा ठेकेदार दीपक शिवाण्णा यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हा प्रकार आज पहाटे घडला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. याबाबतची माहिती भाजपचे युवा पदाधिकारी बंटी पुरोहित यांनी दिली. दिपक हे येथील शासकीय ठेकेदार के.सी. शिवाण्णा यांचे सुपुत्र आहेत. ते सावंतवाडीतून आंबोलीच्या दिशेने प्रवास करत होते. त्या वेळी हा अपघात घडला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope |'या' राशीच्या लोकांना आजचा दिवस फायदेशील असेल, जाणून घ्या कसा आहे आजचा दिवस ?

Aajcha Suvichar - आजचा सुविचार

Pandurang Balkawade : 'किल्ल्यांचं जतन करण्याची जबाबदारी सर्वांची'; इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांचं प्रतिपादन

Hindi Language : पवन कल्याण यांचे हिंदीवरील वक्तव्य वादात; प्रकाश राज यांनी केली तीव्र टीका