महाराष्ट्र

Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण!

Published by : Lokshahi News

कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. राजकीय सोबतच बॉलिवूडमध्येही या कोरोनाने शिरकाव केला आहे. अमिताभ बच्चन यांच्या घरावर देखिल आता कोरोनाचे सावट आहे. अमिताभ बच्चन यांच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.

रविवारी अमिताभ बच्चन यांच्या घरातील एकूण 31 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्यापैकी एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.' जलसा'ला कोरोनाचा फटका बसल्याची बातमी त्यांच्या अधिकृत ब्लॉगद्वारे दिली आहे. तथापि, त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये याची पुष्टी केली नाही की, जलसामधील कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या ब्लॉगमध्ये अमिताभ यांनी लिहिले की, 'मी सध्या घरगुती कोरोना परिस्थितीशी झगडत आहे. मी नंतर तुमच्या भेटीला येईन…' असा ब्लॉग अमिताभ बच्चन यांनी पोस्ट केला आहे.

Dora Cake Recipe: मुलांच्या आवडीचा ‘चॉकलेट डोरा केक’ बनवा घरच्याघरी, जाणून घ्या रेसिपी...

Akshay Tritiya 2024: अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

टी-२० वर्ल्डकप सुरु होण्याआधी युवराज सिंगचं मोठं विधान, म्हणाला; "विराट कोहली वर्ल्डकप मेडल..."

Daily Horoscope 10 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना अक्षय तृतीयाचा दिवस शुभ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 10 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना