महाराष्ट्र

आनंदराव अडसूळांचं हॉस्पिटलमध्ये नाटक; रवी राणा यांचा आरोप

Published by : Lokshahi News

शिवसेना नेते व माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना मुंबई सिटी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने समन्स देत अडसूळांच्या घरी छापे ईडीने टाकले होते. मात्र आनंदराव अडसूळ यांची प्रकृती बिघडली व ते रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. यावर आमदार रवी राणा यांनी अडसूळांचा चांगलाच समाचार घेतला.

अडसूळ हे नाटक करत आहे, हॉस्पिटल त्यांना सहकार्य करीत असून अडसूळांना सहकार्य करणाऱ्या हॉस्पिटलवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. तसेच आंनदराव अडसूळांनी उच्च न्यायालयाने ईडी कारवाई विरोधात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे अडसूळांना तात्काळ ईडीने अटक केली पाहिजे, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?