Nilesh Ghaiwal 
महाराष्ट्र

Nilesh Ghaiwal : निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल

भीतीदायक रिल्स आणि पोस्टद्वारे दहशत पसरवल्याप्रकरणी गुन्हा

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल

  • सोशल मीडियात दहशतीचे व्हिडिओ पोस्ट केल्यानं गुन्हा

  • भीतीदायक रिल्स आणि पोस्टद्वारे दहशत पसरवल्याप्रकरणी गुन्हा

(Nilesh Ghaiwal) गुंड निलेश घायवळचा पाय आणखी खोलात असल्याचे पाहायला मिळत आहे. निलेश घायवळ याच्यावर आता पुन्हा एकदा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर समाजात भीती पसरवणारे व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल निलेश घायवळवर कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून Instagram आणि facebook अकाउंटवर भीतीदायक रिल्स आणि पोस्ट टाकत दहशत पसरवल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा