महाराष्ट्र

Arun Sawant On Sanjay Raut | 150 जागा मागणाऱ्यांची नशा उतरवली; अरुण सावंतांचा राऊतांवर हल्लाबोल

मविआच्या 85-85-85च्या फार्म्युल्यावरून शिवसेना प्रवक्ते अरुण सावंतांनी हल्लाबोल यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केलाय.

Published by : shweta walge

मविआच्या 85-85-85च्या फार्म्युल्यावरून शिवसेना प्रवक्ते अरुण सावंतांनी हल्लाबोल यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केलाय. दीडशे जागा मागणाऱ्यांची नशा उतरल्याचा टोला यावेळी त्यांनी लगावला आहे. 150 जागा मागणारे 85 येऊन अडकले. राज्यातील माय-भगिनींचा तळतळाट मविआला भोवणार असल्याच अरुण सावंत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : धनगर विद्यार्थ्यांच्या शिक्षण योजनेत भ्रष्टाचार; दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

Latest Marathi News Update live : जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेतही मंजूर

Dhadak 2 Trailer Out : पुन्हा एक हळवी प्रेमकहाणी; 'धडक 2' चा ट्रेलर लाँच

Mediclaim : विमा कंपन्यांकडून आरोग्य विमा क्लेमसाठी 24 तासांची अट शिथिल