महाराष्ट्र

Aryan Khan Bail Granted | …तेव्हा साक्षीदाराची गरज भासत नाही, अभिनेता सोनू सूदचं ट्विट

Published by : Lokshahi News

ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्याच्यासह मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मिळाला असून हे तिघेही उद्या तुरुंगातून बाहेर येणार आहेत. दरम्यान या जामीनानंतर लगेचचं अभिनेता सोनू सूदने ट्विट केले आहे.

सलग तिसऱ्या दिवशी आर्यनच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. आर्यनच्या बाजूने ज्येष्ठ मुकूल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर हा जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान या जामीनानंतर लगेचचं अभिनेता सोनू सूदने ट्विट केले आहे. समय जब न्याय करता है,तब गवाहों की जरूरत नहीं होती. अशा आशयाचे ट्विट त्याने केले आहे. वेळ जेव्हा न्याय करते, तेव्हा साक्षीदाराची गरज भासत नाही, असे तो ट्विटमध्ये म्हणाला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा