महाराष्ट्र

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी राजापुरात रिफायनरीविरोधात बॅनरबाजी

Published by : Shweta Chavan-Zagade

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा 28 ते 30 मार्चदरम्यान कोकणात (Konkan Tour ) दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे मेळावे आयोजित करण्यात आला आहे. याचदरम्यान राजापूर, रत्नागिरी-आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी राजापुरात रिफायनरी विरोधात बॅनर लावण्यात आले आहेत.

राजापूर (Rajapur ) तालुक्यातील पश्चिम भागात हे बॅनर लावले आहेत. राजापुरात प्रदूषणकारी रिफायनरी आणू नका, अशी विनंती बॅनरद्वारे आदित्य ठाकरे यांना करण्यात आली आहे. आज आदित्य ठाकरे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. रिफायनरीला (Refinery) विरोध आणि समर्थन देखील पुढे येत असताना शिवसेनेची भूमिका महत्त्वाची आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा