महाराष्ट्र

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ कोपरगावात सायकल रॅलीचे आयोजन

Published by : Lokshahi News

अहमदनगर | पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य हवालदिल झाले आहेत. जनता महागाईत होरपळत असताना दरवाढ सुरूच आहे.जनभावनांचा आदर करून शासनाने दरवाढ थांबविण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली.

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यासाठी कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पासून एस.जी विद्यालय, संभाजी महाराज स्मारक, अन्ना भाऊ साठे स्मारक, बस स्थानक ते तहसील कार्यालय सायकल रॅली काढण्यात आली.

तसेच केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. या वेळी राष्ट्रवादीच्या वतीने तहसीलदार बोरुडे यांना निवेदन देण्यात आले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?