बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Aravalli Hills) ‘अरवली’च्या संरक्षणासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अरवली पर्वतरांगांमध्ये नव्या खाणकामासाठी परवाने देण्यावर केंद्र सरकारनं पूर्णपणे बंदी घातली आहे.
या पर्वतरांगांमध्ये होत असलेल्या बेकायदेशीर खाणकामामुळे मोठ्या प्रमाणावर हानी होत असून या हेतूने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
अरवली पर्वतरांगांच्या कुठल्याही भागात खाणकामासाठी नवी परवानगी मिळणार नाही, असे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्य सरकारला सांगितले असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय
अरवली पर्वतरांगांमध्ये नव्या खाणकामासाठी परवाने देण्यावर केंद्र सरकारनं घातली पूर्णपणे बंदी
पर्वतरांगांच्या कुठल्याही भागात खाणकामासाठी नवी परवानगी मिळणार नाही