महाराष्ट्र

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक; तीन दिवसांपासून उपचार सुरू

Published by : Lokshahi News

पुणे | पुण्यातून सर्वात मोठी बातमी येत आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती बिघडली आहे. यांची प्रकृती खालवल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार दीनानाथ रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. दीनानाथ रुग्णालयातील डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. सध्याकाळी 8.30 वाजता मेडिकल बुलेटीन येईल त्यावेळी अधिक माहिती मिळू शकणार आहे. 

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai : कर्नाक उड्डाणपुलाचे नाव आता 'सिंदूर पूल'; आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Latest Marathi News Update live : विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक

Latest Marathi News Update live : मंत्री गिरीश महाजन आझाद मैदानात शिक्षक आंदोलकांच्या भेटीला

आजचा सुविचार