महाराष्ट्र

भारतीय पोस्ट खात्याचं मोठं पाऊल; ओटीपीवर मिळवा कुरिअर

Published by : Lokshahi News

भारतीय पोस्ट खात्याने एक पाऊल पुढे जात 24 तास कुरिअर सुविधा म्हणजे "अनवीत सेवा उपलब्ध करून दिली आहे. आज वाशी येथील पोस्ट कार्यालयात या सुविधेच उदघाटन करण्यात आले. ज्या शहरात आयटीच्या कंपन्या जास्त आहेत, अशा शहरात ही सुविधा देण्यात येणार आहेत.

अनवीत मशीन तयार करण्यात आली आहे, यात पोस्टाने आलेला कुरिअर या मशीन मद्ये ठेवण्यात येईल, नंतर ग्राहकाला मेसेज करून ओटीपी देण्यात येईल हा ओटीपी वापरून कधीही तुमचं कुरिअर मशीन मधून काढून घेऊ शकता. आयटीमद्ये कामाला जाणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा लाभदायक ठरणार आहे. सध्या नवी मुंबई ,ठाणे , पुणे येथे ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. सध्या ही सुविधा मोफत देण्यात आली असून, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्यावर त्याला दर आकारला जाणार आहे. या सुविधे मुळे पोस्ट ऑफिस मधील पोस्टचा कारभार आधुनिक होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?