थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Prakash Mote) महापालिका निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईत भाजपला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजप नेते प्रकाश मोटेंनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. उमेदवाराशी मतभेद झाल्यामुळे पक्षाचा राजीनामा देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 2026च्या बीएमसी निवडणूकीपूर्वी प्रभाग 104 च्या उमेदवाराशी मतभेद प्रकाश मोटे यांचे मतभेद झाले.
Summery
मुंबईत भाजपला मोठा धक्का
भाजप नेते प्रकाश मोटेंनी दिला पक्षाचा राजीनामा
उमेदवाराशी मतभेद झाल्यामुळे पक्षाचा राजीनामा