महाराष्ट्र

राणे अटक प्रकरण | भाजपाकडून येवल्यात काळ्या फिती लावून तहसील कार्यालयावर निदर्शने

Published by : Lokshahi News

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा आज भाजपकडून येवल्यात निषेध करण्यात आला. येवला भाजपच्या वतीने कार्यकर्त्यांनी हाताला काळ्या फिती बांधून तहसील कार्यालयावर आंदोलन करत निदर्शने केली. यावेळी संतप्त भाजपा कार्यकर्त्यांनी आघाडी सरकार व शिवसेनेविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

मंत्री नारायण राणे यांचेवर गुन्हे दाखल झाल्यापासून तर अटक होईपर्यंत काल भाजप-शिवसेनेत जो संघर्ष पाहायला मिळाला.या संघर्षात शिवसेनेला प्रत्युत्तर देण्यासाठी आज येवल्यातील भाजप रस्त्यावर उतरली होती. यापुढील काळात जर भाजप कार्यकर्त्यांवर व कार्यालयावर हल्ले झाल्यास जशास तसे उत्तर देऊ असा इशारा भाजपचे बाबा डमाळे पाटील यांनी दिला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?