BJP - Shivsena  
महाराष्ट्र

BJP - Shivsena : भाजप-शिवसेनेची जागा वाटपावर आज पुन्हा बैठक; काही जागांवर अद्यापही रस्सीखेच

आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(BJP - Shivsena) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठका, जागावाटपाबाबत चर्चा करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच भाजप-शिवसेनेत काही जागांवर अद्यापही रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेची जागा वाटपा संदर्भात आज पुन्हा बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेकडून उदय सामंत, राहुल शेवाळे, तर भाजपाकडून अमित साटम, आशिष शेलार व प्रवीण दरेकर चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. उरलेल्या 20 जागांवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहेत.

Summery

  • भाजप व शिवसेना जागा वाटपावर पुन्हा चर्चा

  • उरलेल्या २० जागांवर चर्चेची शेवटची फेरी

  • काही जागांवर अद्याप ही रस्सीखेच

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा