थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(BJP) महापालिका निवडणुकांसाठी सर्व पक्ष तयारीला लागल आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. यातच राजकीय हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता बंडखोरी टाळण्यासाठी भाजपाचा नवा फॉर्म्युला असल्याची चर्चा रंगली आहे. बंडखोरी रोखण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागावाटप ताणले जाणार असल्याची शक्यता असून 30 तारखेला सर्व उमेदवार अर्ज भरणार? असल्याची शक्यता आहे.
Summery
बंडखोरी टाळण्यासाठी भाजपाचा नवा फॉर्म्युला
30 तारखेला सर्व उमेदवार अर्ज भरणार?
राज्यातील जागा वाटपाचं चित्र 30 तारखेला स्पष्ट होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य